Mon. Jul 22nd, 2019

कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात मे महिन्यात कोट्यवधी रुपयांचं दान

0Shares

कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात मे महिन्यात कोट्यवधी रुपयांचं दान जमा झालं आहे. निवडणूक काळात भक्तांची संख्या काही अंशी रोडावली होती. मात्र सुट्टीच्या हंगामात मंदिर हाऊसफुल्ल झाले होते.देवस्थान समितीकडून भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधेमुळे भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. मंदिरातून मिळणाऱ्या रकमेचा सामजिक कार्यासाठी उपयोग करण्यात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अंबाबाई मंदिरात कोट्यवधी रुपयांचं दान

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापुर अंबाबाईला लाखो भाविक येत असतात.

कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात मे महिन्यात कोट्यवधी रुपयांचं दान जमा झालं आहे.

निवडणूक काळात भक्तांची संख्या काही अंशी रोडावली होती. मात्र सुट्टीच्या हंगामात मंदिर हाऊसफुल्ल झाले होते.

देवस्थान समितीकडून भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधेमुळे भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

मंदिरातून मिळणाऱ्या रकमेचा सामजिक कार्यासाठी उपयोग करण्यात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: