Sat. Sep 21st, 2019

क्रिस गेल म्हणतो भारत माझा आवडता देश

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

खासगी शाळेच्या उद्धघाटनसाठी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू क्रिस गेल पिंपरी-चिंचवड मधल्या रहाटणी गावात येथे आला होता.

गेलने शाळेच्या मुलांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच माझा आवडता खेळाडू सचिन तेंडूलकर आणि सौरभ गांगुली आहे असं मुलांच्या प्रश्नाला गेलनं उत्तर दिले.

तर, भारत माझा आवडता देश आहे असंही यावेळी त्यानं आवर्जून म्हटले तसेच क्रिस गेलला पुणेरी पगडी देऊन सन्मानित करण्यात आले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *