Wed. Jun 19th, 2019

खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

कल्याणचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत डोंबिवलीकरांना दिसून आले.

 

डोंबिवलीमध्ये जागतिक आरोग्य दिनाच्यानिमित्ताने विनामूल्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होते.

 

त्यावेळी ऑर्थोपेडिक सर्जन असणाऱ्या डॉ. श्रीकांत शिंदेंनी स्वतः इथल्या रुग्णांची तपासणी केली.  जवळपास 600 हून अधिक रुग्ण या शिबिरात सहभागी झाले होते.

 

दरम्यान, आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर देणार असल्याचं श्रीकांत शिंदेनी यावेळी सांगितले.

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: