Jaimaharashtra news

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; विसर्जनासाठी काढल्या रांगोळ्या

आज सगळ्यांचा लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असून पुण्यासह मुंबईत गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष भक्त गण करत आहेत. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला कोळी महिलांनी पारंपारिक नृत्य करत निरोप देत आहेत. तसेच पुण्यात अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या रांगोळ्या काढल्या आहेत. विसर्जनाच्या निमित्ताने पुण्यात रांगोळ्या काढल्या आहेत.

Exit mobile version