Mon. Jan 17th, 2022

घाटकोपरमध्ये अमृतनगर येथे झाड कोसळल्याने 10 रिक्षांच नुकसान

घाटकोपरमधील अमृतनगर येथे 50 पूर्वीचे झाड रात्री उशिरा कोसळले. यामध्ये जीवितहानी झाली नसून जवळपास दहा रिक्षांचे नुकसान झालं आहे. दरम्यान येथील वाहतूक काहीकाळ पूर्णपणे ठप्प झाली आहे.

घाटकोपरमधील अमृतनगर येथे 50 पूर्वीचे झाड रात्री उशिरा कोसळले. यामध्ये जीवितहानी झाली नसून जवळपास दहा रिक्षांचे नुकसान झालं आहे. दरम्यान येथील वाहतूक काहीकाळ पूर्णपणे ठप्प झाली आहे. झाड हटवण्याचे काम सुरू आहे, त्याचा बांधा झाडांचे आता तुकडे करून भाग वेगळे करण्यात आले आहेत.

रिक्षांचे मोठे नुकसान

गेले चार दिवस मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे अनेक ठिकाणी जुनी झाडं कोसळ्याच्या घटना घडत आहेत.

घाटकोपरच्या अमृतनगरमध्ये 50 वर्षापूर्वीचे झाडं रात्री उशिरा कोसळले यामध्ये जीवितहानी कोणतीही जिवीतहानी  झालेली नाही.

परंतु यामध्ये  दहा रिक्षांचे नुकसान झाले आहे आणि येथील वाहतूक खोळंबली आहे.

या झाडाच्या मोठ्या बांध्यामुळे हे झाड रस्त्यावरून काढण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

हटवण्याचे काम चालू असून झाडाची केवळ आता काही तुकडे करून भाग वेगळे करण्यात आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *