Thu. Jul 18th, 2019

जय महाराष्ट्र हेडलाईन्स 1.00 pm

54Shares
1. नागरिकत्वाबद्दल केलेल्या सुब्रह्मण्यम स्वामींच्या तक्रारीनंतर राहुल गांधींना गृहमंत्रालयाकडून नोटीस…..15 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
2. राफेल निर्णय फेरविचार याचिकेवर आज सुनावणी, सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी, सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाचा कोणताही निर्णय नाही
3. मुंबईत मतदानाचा टक्का वाढला…चौथ्या टप्प्यात मुंबईत 30 वर्षातील सर्वाधिक मतदानाची नोंद
4. पनवेलचे भाजपा नगरसेवक विजय चिपळेकरांचा मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधवांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
5. लातूरमधल्या सोनवती गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई… ३५ फूट खोल विहिरीत उतरून ग्लास आणि पेल्यानं भरावं लागतंय हंड्यामध्ये पाणी…
6. सांडपाण्याच्या नाल्यात 6 महिन्याचं स्त्री जातीचं मृत अर्भक आढळलं, अकोल्यातल्या अकोट तालुक्यातील घटना, पोलिसांकडून अधिक तपास सुरू
7. शिर्डी विमानतळाची विमानसेवा आज राहणार बंद… काल स्पाईसजेट कंपनीचं विमान धावपट्टीवरून घसरल्याचा परिणाम… चौकशीसाठी डीजीसीएचे पथक शिर्डी विमानतळावर दाखल…
8. एव्हरेस्ट पर्वताच्या सफाईमध्ये आतापर्यंत 3 हजार किलो घनकचरा जमा…. नेपाळ सरकारने आखलेल्या सफाई मोहिमेत 5 हजार किलो घनकचरा जमा करण्याचं उद्दिष्ट….
9. अँव्हेंजर्स एंडगेम चित्रपटाची आतापर्यंतची 4,200 कोटींची कमाई, चित्रपटाला केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातूनही चांगला प्रतिसाद
10. पुण्यामध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात… शेतकऱ्यांपासून ग्राहकांकडे आंबा थेट पोहोचवण्याचा उपक्रम… ५ ते १० वयोगटातल्या मुलांनी लुटला आंबे खाण्याचा आनंद
54Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *