जेट एअरवेजचा सावळागोंधळ; प्रवाशांचे हाल
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जेट एअरवेजचा सावळागोंधळ पहायला मिळाला आहे.
रायपूर-मुंबई विमानात प्रवाशांचे हाल झाले आहेत.
प्रवासी मुंबईत तर त्यांचे लगेज रायपूर एअरपोर्टवरट राहिले आहे.
मुंबई एअरपोर्टवर उतरल्यानंतर प्रवाशांना सामानाबाबत माहिती देण्यात आली.
9W7083 या जेट एअरवेजच्या विमानात हा प्रकार घडला आहे.
रायपूरहून सकाळी 9.30वा. विमानाने उड्डाण केले.