Thu. Jan 20th, 2022

तुकाराम मुंढेंनी केला पुणेकरांचा अपेक्षा भंग

 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

 

तुकाराम मुंढेंच्या आणखी एका बेधडक निर्णयाचा फटका पुणेकरांना बसला.

 

PMPML च्या दैनंदिन पासवरील सवलत मुंढेंनी रद्द केली.  गेल्या 2 महिन्यांपासून 50 रुपयात दिल्या जाणाऱ्या या पाससाठी पुणेकरांना आता पुन्हा 70 रुपये मोजावे लागणार आहे.

 

प्रशासनाच्या अपेक्षेप्रमाणे प्रवासी संख्येत वाढ झालेली नाही.  तसेच पासविक्रीतही घट झाल्याने ही सवलत रद्द करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *