Tue. Sep 17th, 2019

निवडणुकीत ‘या’ स्टार्सचा झाला फैसला

0Shares
सनी देओल- गुरुदासपुरहून भाजपच्या तिकीटावर विजयी. कॉग्रेसच्या सुनील जाखड यांना केल पराभूत

उर्मिला मातोंडकर- भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी उर्मीलाचा 4 लाखापेक्षा जास्त मताने पराभव केला

रवि किशन- भोजपूरी, बॉलीवूड अभिनेता रवि किशन गोरखपूरहून तब्बल 3 लाखांनी विजयी ठरलेत.
जया प्रदा- रामपूरवरुन जयाप्रदा आजम खान यांच्याकडून पराभूत झाल्यात.
निरहुआ- भोजपूरी सिनेसृष्टीचे स्टार दिनेश लाल यादव ‘निरहुआ’  यांना सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पराभूत केल.
शत्रूघ्न सिन्हा- शॉटगन शत्रूघ्न सिन्हा यांना पटना साहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पराभूत केलं.
हेमा मालीनी- ड्रीमगर्ल हेमा मालिनी दुसऱ्यांदा मथुरा मतदारसंघातून विजयी झाल्यात.
मनोज तिवारी- उत्तर पुर्व दिल्लीतून दुसऱ्यांदा विजयी झालेत.
मूनमून सेन- आसनसोल मतदारसंघात गायक बाबूल सुप्रीयो यांनी सेन यांना पराभूत केलय.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *