Mon. Jan 17th, 2022

पाणी साचल्यामुळे मुंबईकरांनी हे रस्ते टाळावे..

मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. यामुळे मुंबईकरांना काही रस्त्यावर प्रवास करण टाळलं पाहीजे.

सकाळपासून सफाळे, बोईसर परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच लालबाग, वांद्रे, सांताक्रूज परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूरमध्येही पाऊसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे मुंबईमध्ये जनजीवनावर याचा परिणाम झालेले आहेत. मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. यामुळे मुंबईकरांना काही रस्त्यावर प्रवास करण टाळलं पाहीजे.

पाणी साचल्यामुळे मुंबईकरांनी हे रस्ते टाळावे

हिंदमाता

परळ

शेख मिस्त्री दर्गा रोड

लालबाग

दादर टिटी

सेनापती बापट मार्ग

शिवाजी पार्क

सायन सर्कल

दादर रानडे रोड

नॅशनल कॉलेज एस वि रोड वांद्रे

पोस्टल कॉलनी चेंबूर

चेंबूर केम्प

महात्माफुलें नगर

शिंदेवाडी

इनलोक हिस्पिटल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *