Thu. Sep 29th, 2022

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

पुणे -बंगळुरू महामार्गावर आज पहाटे ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हलमधील एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर डी- मार्ट जवळ हा अपघात झाल्याचे समजते आहे.

पुणे- बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात –

पुणे -बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला.

या अपघातात ट्रॅव्हलमधील एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

या अपघातात जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर डी- मार्ट जवळ हा अपघात झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.