Thu. Aug 5th, 2021

पुण्यात भलतचं काहीतरी घडलं; जाहिरातीच्या स्क्रिनवर झळकली पॉर्न क्लिप

 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यात  भलता प्रकार घडला.  पुण्याच्या प्रसिद्ध नळ स्टॉप चौकात जाहिरातीच्या स्क्रिनवर पॉर्न क्लिप चालू होती.

 

सभ्य आणि सुसंस्कृत म्हणवणाऱ्या पुणे शहरात भर रस्त्यावर पॉर्न फिल्म झळकल्याने सारेच अचंबित झाले होते.

 

आज दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवरीवल स्क्रीनवही पॉर्न क्लीप झळकल्याने खळबळ माजली होती. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *