Sun. Aug 25th, 2019

प्राचीन मंदिर, 3 मृ’तदे.ह आणि र’क्ताची शिंपडणी!

0Shares

एकीकडे देशाला महासत्ता बनवण्याची स्वप्नं पाहिली जात असताना अंधश्रद्धेच्या विळख्यातून अजूनही आपली सुटका झालेली नाही. नरब.ळीसारख्या अघो’री प्रथा अजूनही अनेक ठिकाणी राजरोसपणे सुरू असतात. आंध्र प्रदेशात एका मंदिरात 2 मृ’तदे.ह आढळून आल्यावर ही घटना नरब.ळीची असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

काय घडलंय मंदिरात?

अनंतपूरमध्ये एका मंदिरात तीन मृ’तदे.ह आढळून आले आहेत.

मृ’तांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

70 वर्षीय पंडित शिवरामी रेड्डी, त्यांची 75 वर्षीय बहिण कडपाला कमलम्माआणि सत्या लक्ष्मीअम्मा अशी मृ’तांची नावं आहेत.

गळा चि’रलेल्या अवस्थेत हे मृ’तदे.ह सापडले आहेत.

तसंच त्यांचं र.क्त मंदिरात शिंपडण्यात आलं होतं.

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मृ’तदे.ह दृष्टीस पडला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

गुप्तधनासाठी नरब.ळी देण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

पुढील तपास आता सुरू आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *