Wed. Jun 19th, 2019

बेस्टच्या ताफ्यात येणार नविन बसेस

0Shares

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

पालिकेने दिलेल्या आर्थिक अनुदानातून बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या 303 गाड्यांपैकी 85 गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.  

 

या गाड्या मोबाईल चार्जिंगची सोय, ड्रायव्हरसाठी खास आसन व्यवस्था, ऑटोमेटिक क्लच, एलईडी लाइट अशा असंख्य सुविधा असणार आहेत. 

 

अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या या गाड्य़ा लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.  सध्या या गाडय़ा कुलाबा आणि बॅकबे आगारात उभ्या आहेत.

 

एप्रिलअखेरपर्यंत सर्व 303 गाड्य़ा दाखल होणार आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: