Jaimaharashtra news

भाजप आमदाराच्या बॉडीगार्डने केली आमदाराच्या संपर्क कार्यालयाबाहेर आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, आरमोरी

 

आमदार कृष्णा गजबेंच्या अंगरक्षकानं आत्महत्या केली.

 

भास्कर चौके असं या अंगरक्षकाचं नाव आहे. वडसा येथील आमदाराच्या संपर्क कार्यालयाबाहेर भास्करनं स्वत:जवळील सर्व्हिस रायफलमधून डोक्यात गोळी झाडली.

 

अतिरक्तस्त्रावमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विवाहबाह्य संबंधातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

Exit mobile version