Fri. Sep 30th, 2022

मराठी चित्रपटाला फक्त तीन शो

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं हा नवा कोरा मराठी चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला. मात्र एक आठवडा झाला तरीही या चित्रपटाचे मुंबई आणि ठाण्यात मिळून फक्त ३ शो आहेत. या चित्रपटाच्या प्रीमियरला मराठी कलाविश्वातील कलाकारांसह बॉलीवूड फरहान अख्तर, जावेद अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी विशेष उपस्थिती लावली होती. एवढंच नाही तर सिनेमाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. मात्र चित्रपटाला शो मिळत नसल्याने चित्रपटातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी सामाजिक माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. कलाकार सुमीत राघवन यांनी ट्विटर वर नाराजी व्यक्त करत राजकीय पक्षांसमोर व्यथा मांडल्या आहेत.

पाहुयात की, सुमीत राघवन यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंयK

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.