Fri. Jul 30th, 2021

नागपूरमध्ये महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणा-या सरपंचाला नागरीकांकडून चोप

नागपूर जिल्ह्यात रामटेक तालुक्यात शरीर सुखाची मागणी करणा-या एका सरपंचाला नागरीकांनी चोप दिला आहे. राऊत हे काचूरवाहीचे सरपंच असून हा प्रकार कळल्यानंतर गावातील नागरिकांनी सरपंचाला चोप देत पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपूर जिल्ह्यात रामटेक तालुक्यात शरीर सुखाची मागणी करणा-या एका सरपंचाला नागरीकांनी चोप दिला आहे.

शैलेश राऊत असे या नराधमाचे नाव असून हे काचूरवाहीचे सरपंच आहेत. त्यांनी गावातील एका महिलेला शरीर सुखाची मागणी केली होती.

पीडित महिलेला हा प्रकार कळवल्यानंतर गावातील नागरिकांनी सरपंचाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

रामटेक पोलीस ठाण्यात आरोपी सरपंचाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकारामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *