Fri. Sep 24th, 2021

मी जर काँग्रेस मध्ये गेलो असतो तर माझी आई पदरात तोंड घालून रडली असती – राजकुमार बडोले

 

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

 

 

मी जर काँग्रेस मध्ये गेलो असतो तर माझी आई पदरात तोंड घालून रडली असती आणि आपल्या समाजाचं वाटोळ का केलं असं म्हटली असती अशी टीका सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.

 

त्यासोबतच आपल्या नेहमीच्या शायराना अंदाजात रामदास आठवलेंनीही  काँग्रेस वर टीका केली.

 

लातूर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी हे दोघंही नेते लातूरमध्ये गेले असताना त्यांनी ही टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *