Tue. Sep 17th, 2019

मुंबईत उभी राहणार बुर्ज खलिफापेक्षाही मोठी इमारत; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

0Shares

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

मुंबईत दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षाही मोठी आणि अलिशान इमारत बांधण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.

 

याबाबत योजना तयार असून केवळ कॅबिनेटच्या मंजुरीची वाट पाहत असल्याचं गडकरी म्हणाले. या ड्रीम प्रोजेक्टसाठी मरीन ड्राइव्हपेक्षाही मोठा रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्याच्या दुतर्फा झाडं असणार आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *