Wed. Jun 26th, 2019

मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळावरून उडणाऱ्या विमानांचे एकाचवेळी अपहरण करण्याची धमकी

0Shares

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळावरून उडणाऱ्या विमानांचे एकाचवेळी अपहरण केले जाणार असल्याची धमकी विमानतळ सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

 

या यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार 23 जणांची टीम हे अपहरण करणार आहे.  या माहितीमुळे तिन्ही विमानतळ परिसर हाय अलर्टवर आहेत.

 

एकूण 23 जण मिळून हे 3 अपहरण करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: