Thu. Jun 20th, 2019

मोराकडून पिसारा फुलवत मान्सूनचे स्वागत, व्हिडीओ व्हायरल

0Shares
पाऊस लांबल्यानं वाढलेल्या प्रचंड उकाड्यानं माणसांप्रमाणेच प्राणी आणि पक्षीही हैराण झालेत. काही ठिकाणी मान्सूनपुर्व पाऊस पडल्यानं थोडा  दिलासा मिळालाय. पण काही ठिकाणी मात्र अजूनही पावसाची प्रतिक्षा सुरु आहे.

याच पावसाच्या आधी नाशिकच्या मेरी मध्ये मोरांनं नाच केला आहे. पावसाच्या आधी मोर लांडोरला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी असा नाच करतात. मोराच्या या फुललेल्या पिसाऱ्याच्या नाचाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मोरानं आपला शानदार पिसारा फुलवत मोराने येणाऱ्या पावसाचं स्वागत केलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: