Mon. May 10th, 2021

राखी सावंतने आता web series साठी ‘हे’ काय केलं?

राखी सावंत नेहमीच आपल्या वागण्याने चर्चेत राहते. आधी दीपक कल्लालसोबत लग्नावरून आणि नंतर ते मोडण्यावरून ती चर्चेत होती. तर #MeToo प्रकरणात अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करून तिने पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ती पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली. आता आपल्या आगामी वेबसीरिजच्या फोटोंमुळे राखी सावंत चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

I love my india 🇮🇳 but its my character in the film 🎥 dhara 370

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

आता काय केलं राखीने?

राखी सावंतने Instagram वर आपले नवे फोटो अपलोड केले आहेत.

पाकिस्तानच्या झेंड्यासोबत तिने हे नवे फोटो काढले असून Instagram वर पोस्ट केले आहेत.

हे ही वाचा-

ड्रामा क्विन राखीला धोबीपछाड!

एवढंच नव्हे, तर तिने स्वतःला anti-national ही म्हटलं आहे.

या फोटोंमुळे भारतीय चाहत्यांकडून तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

हे ही वाचा-

आता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’

 

तिच्या या फोटोंमुळे भारतीयच नव्हे, तर पाकिस्तानी जनताही नाराज झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

का काढले आहेत तिने हे फोटो?

राखी सावंत सध्या धारा 370 नावाच्या वेब सीरिजमध्ये काम करत आहे.

या वेबसीरिजचं शुटिंग कुल्ली-मनाली येथे सध्या सुरू आहे.

ही वेबसीरिज काश्मिरप्रश्न आणि काश्मिरी पंडितांवर आधारित आहे.

या वेबसीरिजमध्ये राखी सावंत एका पाकिस्तानी महिलेची भूमिका साकारत आहे.

त्यामुळेच आपलं character बद्दल सांगण्यासाठी तिने पाकिस्तानचा झेंडा घेतल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *