Sun. Jun 20th, 2021

चंद्रपुरमध्ये रेल्वेखाली चिरडून 100 पेक्षा जास्त बकऱ्या ठार

कन्नड तालुक्यातील जैतापुर येथे काही दिवसा पुर्वि पहाटे विजेची मेन वायर तूटल्याने शॉक लागून 100 हून अधिक मेंढया मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तर आता चंद्रपुरमध्ये रेल्वे च्या खाली चिरडुन 100 च्या वर बकरया ठार झल्या आहेत. यामध्ये मालकाचे अंदाजे 4 लाखाचे नुकसान झालं आहे.

कन्नड तालुक्यातील जैतापुर येथे काही दिवसा पुर्वि पहाटे विजेची मेन वायर तूटल्याने शॉक लागून 100 हून अधिक मेंढया मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली होती.  तर आता चंद्रपुरमध्ये रेल्वेखाली चिरडून 100 च्या वर बकऱ्या ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मालकाचे अंदाजे 4 लाखाचे नुकसान झालं आहे.

नेमकं झालं काय ?

चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा – बल्लारपुर येथील रेल्वे क्रॉसिंग जवळ बकऱ्यांचा कळप होता.

हा जवळजवळ 100 बकऱ्यांचा कळप होता.

या बकऱ्या रेल्वे क्रॉसिंग जवळ येत असताना एक अचानक ट्रेन आली.

त्यामुळे रेल्वे क्रॉसिंग जवळ असलेल्या बकऱ्या या रेल्वे खाली आल्या.

यामध्ये 100 बकऱ्या चिरडून ठार झाल्या आहेत.

लिंगया गोलकर असं बकऱ्यांच्या मालकाचे  नाव आहे.

यामध्ये मालकाचे अंदाजे 4 लाखाचे नुकसान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *