वडिलांच्या डोक्यात काठीने मा’रहा.ण, मेंदू काढला बाहेर, दिला कुत्र्याला खायला…

यवतमाळ जिल्ह्यात झरी तालुक्यातील खापरी येथे माथेफिरु पुत्राने आपल्या पित्याची क्रुररीत्या हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नामदेव दत्तू उरवते असं या 32 वर्षीय आरोपीचं नावं आहे.

मुलानेच जन्मदात्या वडिलांच्या तोंडावर आणि डोक्यावर जबर मारहाण करुण हत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे

झरीमधील खापरी येथे मृतक दत्तु हनुमंत उरवते यांना दोन मुले होती.

यातील माथेफिरु आरोपी नामदेव उरवते याने वडिलांच्या खोलीत जाऊन वेळवाच्या काठीने खाटेवर झोपलेल्या आपल्या वृद्ध पित्या जबर मारहाण केली.

त्याने अक्षरशः वडिलांचा मेंदू बाहेर पडे परत जबर मारहाण केली.

दत्तू उरवते यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर आरोपी नामदवेने पित्याचा मेंदू घेऊन घरच्या कुत्र्यास खाण्यासाठी टाकला.

पण कुत्र्यानेसुद्धा तो खाल्ला नाही.

शेतीजमीन वाटणीच्या करण्यावरुन हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी पोलीस कर्मचारी यांना सोबत घेवून आरोपी नामदेव उरवते यांना घटना स्थळावरुन अटक करुन गजाआड केले आहे.

Exit mobile version