Wed. Jun 19th, 2019

‘वायू’ चक्रीवादळाने दिशा बदलली,आरबी समुद्रात घोंगावणार

0Shares

वायू चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह गुजरातला धडकणार असा अंजाज व्यक्त केला जात होता. परंतु वायू चक्रीवादळ गुजरातच्या उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र या वायू चक्रीवादळानं दिशा बदलली आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

वायू चक्रीवादळाने दिशा बदलली

वायू चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह गुजरातला धडकणार असा अंजाज व्यक्त केला जात होता.

परंतु वायू चक्रीवादळ गुजरातच्या उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात झाली होती.

आता मात्र या वायू चक्रीवादळानं दिशा बदलली आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

वायू चक्रीवादळ आरबी समुद्रात घोंगावणार अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तरीही गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्यावर ताशी 155 ते 165 किमी वेगानं वारे वाहात असल्याचे सांगण्यात येतंय.

गुजरातवर परिणाम

चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वेने 15  गाडय़ा रद्द केल्या आहेत.

लोखो लोकांच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.

वायू चक्रीवादळ गुरुवारी गुजरातमध्ये काही भागांत धडकेल असं ही म्हणलं जातयं.

यामुळे गुजरातमध्ये संरक्षण यंत्रणेवर भर देण्यात आली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: