विधानसभा काँग्रेस वंचित आघाडी सोबत घेवून लढणार?
लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. यानंतर आता विधानसभा काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकिय पक्ष त्यांच्या मोर्चेबांधणी करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. यानंतर आता विधानसभा काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकिय पक्ष त्यांच्या मोर्चेबांधणी करत आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेवून लढणार असल्याच्या चर्चा होत आहेत. 3 जुलैला त्यांची बैठक होणार आहे. यानंतर याबद्दल समजणार आहे.
3 जुलैला काँग्रेसची वंचितसोबत बैठक
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकिय हालचालींना वेग आला आहे.
काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडीला सोबत घेवून जाणार अशी चर्चा होत आहे.
काँग्रेसची वंचित बहुजन आघाडी सोबत 3 जुलैला बैठक होणार आहे.
या बैठकीत विधानसभा निवडणुकीवर होणार चर्चा होणार आहे.
वंचितृला सोबत घेण्यावर देखील चर्चा होणार आहे.
काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे घेणार यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत.
ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली होती.