Thu. Jun 20th, 2019

विधानसभा लढण्याबाबत अद्याप विचार नाही – आदित्य ठाकरे

0Shares
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस मात्र या निमित्ताने अनेक शिवसैनिक आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. यानिमीत्ताने शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन सुरू आहे. महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी  शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे अध्यक्ष यांचा आज वाढदिवस असल्याने मातोश्रीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यामध्ये विधानसभा निवडणूकांवर बोलणं आदित्य ठाकरे यांनी टाळलं आहे.रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. इंटर्नल गुणांमुळे राज्याचा निकाल कमी आलेला आहे.
त्यामुळे एस एस सी च्या विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये प्रवेश मिळणार की नाही हा प्रश्न आहे.

राज्यातील दहावीचे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. एसएससी बोर्डासाठी नवीन तुकडीची मागणी’ मुख्यंमंत्र्यांकडे केली आहे.

विधानसभा लढण्याबाबत अद्याप विचार नाही. 11 वीच्या जागा वाढवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
पुन्हा एकदा इंटर्नल गुण सुरू करावे ही मागणी देखील केली आहे.
आधी 80 गुणांच्या पेपर ला ही 2 तास होते आणि आता 100 च्या गुणांना ही दोन तास होते
एस एस सी बोर्ड साठी एक नवीन तुकडी तयार करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दुष्काळी भागात फिरताना पीक विमा योजनांच्या अनेक तांत्रिक अडचणी आहेत.
मुख्यमंत्र्यांना चिंता होती त्यांनी सल्ला मागितला आणी नंतर विनोद तावडेना ही सांगितलं आहे
आज केवळ या दोन विषयावर बोलणार मला या दोन विषयाची चिंता आहे

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: