Fri. Jan 21st, 2022

‘संघर्ष’ यात्रेतील नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून उठाबशा काढाव्यात – बच्चू कडू

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

संघर्षयात्रेतील नेत्यांनी यात्रा सुरु करण्याआधी शेतकऱ्यांची माफी मागून उठाबशा काढाव्यात असा आसूड अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ओढला आहे.

 

खरंच तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर स्वामिनाथन आयोग लागू का नाही केला असा सवालही आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांना केला.

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेनं काढलेली आसूड यात्रा बारामतीमध्ये दाखल झाली यावेळी ते बोलत होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *