Thursday, September 12, 2024 10:29:42 AM
20
बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी चर्चा केली.
Thursday, August 08 2024 07:06:16 AM
चेंबूरमध्ये यशश्री आणि अरविंद वैश्य यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.
Saturday, August 03 2024 03:00:36 PM
बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले
Saturday, July 27 2024 09:40:13 AM
१८ जुलै रोजी संध्याकाळी गोवा राज्य लॉटरीद्वारे "राजश्री २० गुरु साप्ताहिक लॉटरी" ची सोडत काढण्यात आली.
Saturday, July 20 2024 08:07:42 PM
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. भोर पंचायत समितीच्या माजी सभापतीने भर पावसात रस्त्याच्या मधोमध बसून आंदोलन केलं आहे.
Wednesday, July 17 2024 06:12:25 PM
आषाढी एकादशीनिमित्त मनुदेवी मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Wednesday, July 17 2024 02:24:20 PM
डोंबिवलीमध्ये रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याची दुर्दैवी अशी घटना घडली. यावर प्रशासनाने तात्काळ कारवाईचे निर्देशही दिले परंतु, भिवंडीकडे मात्र प्रशासनाचे अजूनही दुर्लक्ष होत
Tuesday, July 16 2024 04:50:22 PM
मुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला मंगळवारी, १६ जुलै रोजी शिवडी न्यायालयात हजार करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आ
Tuesday, July 16 2024 03:46:30 PM
ठाण्यातल्या वाढलेल्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये सोमवारी १४ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्ड्यामध्ये उभे राहून आंदोलन केलं आहे. या आंदोलनावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात
Monday, July 15 2024 06:16:42 PM
वर्ध्यात महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन केलंय. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची रिक्त पद भरण्यात यावीत यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.
Monday, July 15 2024 04:09:34 PM
भावना गवळी यांची विधानपरिषदेवर निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात भव्य मिरवणूक निघाली आहे.
Monday, July 15 2024 03:43:56 PM
मागील दोन दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्वच जनजीवनावर होताना दिसत आहे. रत्नागिरी तालुक्यातील खेडमधील जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केले असून रविवारी सकाळपासून नदी पाणी पात्राच्या वर वाहत आहे.
Sunday, July 14 2024 08:13:30 PM
मागील दोन दिवसापासून मुंबईत संततधार पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं असून काही रस्ते जलमय झाले आहेत.
Sunday, July 14 2024 03:40:28 PM
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर टी १५० मधील आरती ड्रग्स कारखान्यात शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गॅस गळती झाली.
Saturday, July 13 2024 07:20:15 PM
माळशिरस येथून निघालेली माऊलींची पालखी खुडूस फाटा येथे आली. इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं.
Saturday, July 13 2024 06:46:45 PM
अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाज रस्त्यावर उतरला आहे. नांदेड जिल्ह्यात या मागणीसाठी आंदोलने होत आहेत.
Saturday, July 13 2024 06:25:56 PM
शुक्रवारी, १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडलं. याचा निकालही जाहीर झाला. यात काँग्रेसची ७ मते फुटल्याचं दिसत आहे.
Friday, July 12 2024 05:17:17 PM
पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही ३०० युनिट मोफत द्यावेत या मागणीसाठी शिउबाठाकडून पुण्यात शुक्रवारी, १२ जुलै रोजी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नुकतेच शिउबाठात प्रवेश केलेले वसंत मोरे देखील उपस्थित होते.
Friday, July 12 2024 04:35:27 PM
सध्या पंढरपुरची आषाढी वारी सुरु आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले आहेत. या दरम्यान, दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकाशी सुरक्षारक्षकाने हुज्जत घातली आहे.
Friday, July 12 2024 03:35:15 PM
लोणंद येथून तरडगाव, फलटण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी प्रवास करते. या मार्गावरील ‘चांदोबाचा लिंब’ येथे चांदोबाचे मंदिर आहे.
Monday, July 08 2024 06:42:03 PM
दिन
घन्टा
मिनेट