Tuesday, November 05, 2024 10:00:52 PM
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी माघार घेतली.
Monday, November 04 2024 04:04:17 PM
माहीम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सदा सरवणकर विरुद्ध मनसे उमेदवार अमित ठाकरे अशी लढत होणार आहे.
Monday, November 04 2024 03:07:26 PM
नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तनुजा घोलप यांनी माघार घेतली.
Monday, November 04 2024 02:48:24 PM
निवडणूक आयोगाचा आदेश आला आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली.
Monday, November 04 2024 01:42:47 PM
शरद पवारांच्या सांगण्यावरून मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
Monday, November 04 2024 10:42:50 AM
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले.
Monday, November 04 2024 10:38:12 AM
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बंडखोरीचा फायदा होणार की तोटा याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Saturday, November 02 2024 09:03:31 PM
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. रेल्वेने रविवारचा तिन्ही मार्गांवरचा मेगाब्लॉक रद्द केला आहे.
Saturday, November 02 2024 08:22:49 PM
राजकीय वितुष्ट सणावरही आलंच. बारामतीत यंदा शरद पवार आणि अजित पवार यांनी दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे साजरा केला.
Saturday, November 02 2024 08:07:11 PM
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. ते पुणे तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील बंडखोरांची समजूत काढत आहेत.
Saturday, November 02 2024 07:53:58 PM
शिवसेना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार
Saturday, November 02 2024 07:26:22 PM
आमचा नेता अजितदादा पावरफूल, अजितदादा पावरफूल... या शब्दात अजित पवारांच्या समर्थकाने त्यांचे कौतुक केले.
Saturday, November 02 2024 06:29:44 PM
वानखेडे स्टेडियम येथे सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने १४३ धावांची आघाडी घेतली.
Saturday, November 02 2024 05:53:09 PM
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत वेगवेगळ्या कारवायांमधून २३४ कोटी ४९ लाख रुपये जप्त करण्यात आले
Saturday, November 02 2024 03:57:27 PM
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. फडणवीसांना धमकी देण्यात आली आहे.
Friday, November 01 2024 01:46:52 PM
महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार
Friday, November 01 2024 01:26:32 PM
छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले
Friday, November 01 2024 09:56:41 AM
महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे.
Friday, November 01 2024 08:49:00 AM
'वंचित'च्या प्रकाश आंबेडकर यांना छातीत वेदना होऊ लागल्यामुळे पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Thursday, October 31 2024 01:20:09 PM
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास भाजपा नेते दवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Thursday, October 31 2024 01:04:45 PM
दिन
घन्टा
मिनेट