Sat. Oct 1st, 2022

बुलडाण्यात १०५ फूट उंच हनुमान मूर्ती

राज्यात हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध १०५ फूट उंच हनुमान मूर्तीस्थळी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तर या मूर्तीच्या डोक्यावरून पाण्याचे वाहणारे कारंजे आकर्षण ठरत आहे. बुलडाण्यातील नांदुरा शहरात जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ति आहे या ठिकाणी मोठ्या जल्लोषात हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.