Thursday, September 12, 2024 12:17:12 PM
6
पुण्यातील पोर्शे कर अपघातानंतर अनेक प्रकरणं समोर आली असून आता पुन्हा एकदा वरळी हिट अँड रन प्रकरण घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती जखमी झाला आहे.
Wednesday, July 10 2024 07:44:14 PM
सोयगाव तहसीलच्या पुरवठा विभागाकडून पुरवठा होणाऱ्या रेशनच्या धान्यात चक्क गोनी मागे तीन ते चार किलो धान्य कमी भरल्याचे महसूलच्या पथकानी केलेल्या रेशन दुकानाच्या पंचनाम्यात उघड झाले आहे.
Sunday, June 02 2024 10:10:59 AM
मराठवाडा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ४६६ गावे, ७२ वाड्यांना ७२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
Sunday, June 02 2024 10:06:04 AM
ऐन उन्हाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटत असून वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची मागणी वाढली. शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.
Sunday, June 02 2024 10:03:35 AM
छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमान सातत्याने ४० अंश सेल्सियस व त्यापेक्षा जास्त असल्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक नागरिकांना डोळ्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
Sunday, June 02 2024 10:00:30 AM
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. या वेळी कोण विजयी होणार, याची खात्री कुणीही देत नसले तरी रंगांच्या बाजारात तब्बल १ हजार किलो हिरव्या रंगाची बुकिंग करण्यात आली आहे.
Sunday, June 02 2024 09:27:31 AM
दिन
घन्टा
मिनेट