Sat. Apr 4th, 2020

Video: 15 ऑगस्टच्या निमीत्त संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक रचनेतून सामाजिक संदेश

महाराष्ट्रामध्ये सद्या काही भागात अतिवृष्टीमुळे पुरस्थीत निर्माण होवून अनेक बांधवांच या पुरामुळे नुकसान झालं आहे. या भागातील लोकांना अधिकची मदत कार्य मिळावी यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वाडगावपाल गावातील डि. के मोरे विद्यालयातील 1590 विद्यार्थ्यांची 15 ऑगस्ट स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने मानवी साखळी करत पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन  यातून देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रामध्ये काही भागात अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झालेली आहे .एक सामाजिक संदेश म्हणून पुरग्रस्थांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी विद्यालयातील 1590 विध्यार्थ्यांची बैठक रचना “पूर ग्रस्तांना मदत करा” या वाक्यात करण्यात आली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *