Wed. May 19th, 2021

नाशिकमधील भीषण आगीत १५ दुकानं जळून खाक

नाशिकमध्ये लागलेल्या भीषण आगीत १५ दुकानं भक्ष्यस्थानी पडली आहेत. या आगीमध्ये या १५ दुकानांच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.

नाशिकमधील पिंपळगाव बसवंत परिसरात ही आग लागली. रात्री २ च्या सुमारास ही आग लागली. आगीचं नक्की कारणं समजू शकलेलं नाही.

या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. परंतु या आगीत १५ दुकानांच कोट्यावधीचं नुकसान झालं.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाल यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *