बॉक्सिंग डे त्सुनामीला १६ वर्षे पूर्ण
एकविसाव्या शतकातील ही सर्वात प्राणघातक नैसर्गिक आपत्ती

आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत प्राणघातक त्सुनामी मानल्या जाणाऱ्या २००४ मध्ये आलेल्या ‘बॉक्सिंग डे त्सुनामी’ला आज १६ वर्षे पूर्ण झाले आहेत. दक्षिणपूर्व आशियात आलेल्या या त्सुनामीमुळे ५० लाख लोकाचे नुकसान झाले होते ज्यात सुमारे १४ देशांतील २,३०,००० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. या त्सुनामीमुळे समुद्रात सुमारे १० मिनिटांचा भूकंप आला होता.
भारत, इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका आणि थायलंड या देशांना या त्सुनामीचा सर्वाधिक फटका बसला होता.