Sunday, November 10, 2024 11:23:22 PM
20
टिंगरेंनीच शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. त्यांनी एक कागद दाखवत ही टिंगरेंनीच पाठवलेली नोटीस असल्याचे सांगितले.
Sunday, November 10 2024 05:53:43 PM
बहिणींना दमदाटी करणे धनंजय महाडिकांना भोवले. निवडणूक आयोगाने महाडिकांना नोटीस बजावली आहे.
Sunday, November 10 2024 05:39:21 PM
एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांनी सूचक वक्तव्य केले.
Sunday, November 10 2024 04:21:27 PM
आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका असे मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला.
Sunday, November 10 2024 03:21:21 PM
भाजपाचा संकल्पपत्र प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू असताना थोड्या वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
Sunday, November 10 2024 02:12:26 PM
उद्धव ठाकरे समर्थक नितीन बानगुडे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली.
Sunday, November 10 2024 01:48:39 PM
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मविआच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
Sunday, November 10 2024 12:48:40 PM
तामिळनाडूतील रामेश्वरम येथून मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या २३ भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे.
Sunday, November 10 2024 12:31:51 PM
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मुंबईत भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
Sunday, November 10 2024 12:10:01 PM
मविआचा जाहीरनामा रविवारी १० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
Saturday, November 09 2024 07:32:41 PM
व्होट जिहादचे उत्तर, बटेंगे तो कटेंगे हे असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले.
Saturday, November 09 2024 07:19:01 PM
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना जिंकला.
Saturday, November 09 2024 06:14:07 PM
अबू आझमींच्या आशीर्वादामुळे मानखुर्दला ड्रग्सचा विळखा पडल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
Saturday, November 09 2024 05:21:21 PM
महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडच्या प्रचारसभेत म्हणाले.
Saturday, November 09 2024 04:56:45 PM
सुप्रिया सुळे म्हणतात की टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवली. पण मी शरद पवारांना नोटीस पाठवलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार सुनिल टिंगरे म्हणाले.
Saturday, November 09 2024 04:28:44 PM
पाकिस्तानच्या क्वेट्टा रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्र असलेल्या भागात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात २५ जणांचा मृत्यू झाला.
Saturday, November 09 2024 03:59:11 PM
काँग्रेसला ओबीसींची चीड येते; या शब्दात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
Saturday, November 09 2024 02:32:22 PM
काँग्रेसला देशात जातीय तेढ निर्माण करायची आहे. एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवायचे आहे; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Friday, November 08 2024 02:23:27 PM
भारत स्काउट्स आणि गाइड्सने हिरक महोत्सवी स्थापना दिन आणि ध्वज दिनानिमित्त दिल्लीत वॉकथॉनचे अर्थात चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.
Friday, November 08 2024 01:36:30 PM
पुणे शहर पोलिसांनी १५० पिस्तुल परवाने रद्द केले.
Friday, November 08 2024 12:54:49 PM
दिन
घन्टा
मिनेट