Sunday, March 16, 2025 03:19:13 PM
20
ते नोंगफू स्प्रिंग या चिनी बाटलीबंद पाण्याच्या कंपनीचा अध्यक्ष आहे. एवढेच नाही तर तो बीजिंग वांटाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राइझचे सर्वात मोठा शेअरहोल्डर आहेत.
Sunday, March 16 2025 01:00:36 PM
शाहरुख आणि त्याचे कुटुंब बंगल्याच्या मोठ्या नूतनीकरणाची आणि विस्ताराची योजना आखत आहेत, ज्यामध्ये 616.02 चौरस मीटरचे अतिरिक्त बांधकाम समाविष्ट आहे. परंतु...
Sunday, March 16 2025 11:29:26 AM
छातीत दुखू लागल्याने ए.आर. रहमान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ए.आर. रहमान यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Sunday, March 16 2025 09:24:45 AM
आज दिल्लीत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. तर बिहारमधील नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत.
Sunday, March 16 2025 09:04:24 AM
एअरटेल आणि जिओ कंपनीने यासाठी स्टारलिंक सोबत करार देखील केला आहे. परंतु, भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यापूर्वी केंद्र सरकारने स्टारलिंकसमोर काही अटी ठेवल्या आहेत.
Saturday, March 15 2025 07:42:35 PM
आता अर्बन कंपनीने 'इंस्टा मेड्स' (Insta Maid) ही त्यांची नवीन सेवा सुरू केली आहे, जी ग्राहकांना फक्त 15 मिनिटांत मोलकरणीची सुविधा प्रदान करेल.
Saturday, March 15 2025 06:41:37 PM
या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातादरम्यान पायलट विमानातून सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
Saturday, March 15 2025 06:18:44 PM
अभिनेत्री रावने तिच्यावर खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. रान्या राव हिने दावा केला आहे की, तिचा कोठडीत छळ करण्यात आला.
Saturday, March 15 2025 05:52:50 PM
पेनियरबी सर्वेक्षण अहवालानुसार, बँकिंग, विमा आणि कर्ज सेवांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्याचे या रिपोर्टमध्ये समोर आले आहे.
Saturday, March 15 2025 03:39:02 PM
या आगीत बँकेतील पैश्यांसह सर्व कागदपत्रे जळून खाक झाले आहेत. या आगीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये बँक भीषण आगीत जळताना दिसत आहे.
Saturday, March 15 2025 03:13:25 PM
सरकार देशातील अनेक प्रमुख एक्सप्रेसवेवर काम करत आहे. या महामार्गाच्या बांधकामामुळे, प्रवास करणे सोपे आणि जलद होणार आहे. प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होणार आहे.
Saturday, March 15 2025 02:03:43 PM
बंडखोर बीएलएने म्हटलं आहे की, बीएलएने नेहमीच युद्धाच्या तत्त्वांनुसार व राष्ट्रीय कायद्यानुसार काम केले आहे, परंतु पाकिस्तानने आपल्या जवानांना वाचवण्याऐवजी युद्धासाठी इंधन म्हणून त्याचा वापर केला.
Saturday, March 15 2025 01:36:43 PM
आता ट्रम्प लवकरच एक-दोन नाही तर 41 देशांना धक्का देणार आहेत. ट्रम्प लवकरच अनेक देशांवर नवीन प्रवास बंदी घालण्याची तयारी करत आहेत. या यादीत 41 देशांची नावे समाविष्ट आहेत.
Saturday, March 15 2025 10:13:54 AM
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम बर्फवृष्टीची आणि पावसाची शक्यता आहे.
Saturday, March 15 2025 10:07:41 AM
Friday, March 14 2025 09:44:04 PM
तमिळनाडू सरकारचा रुपया चिन्ह काढून टाकण्याचा निर्णय हा देशाच्या एकतेला कमकुवत करणाऱ्या धोकादायक मानसिकतेचे लक्षण आहे, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
Friday, March 14 2025 08:47:34 PM
भारतात प्रत्येक गोष्ट एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसशी जोडण्याची फॅशन होत आहे. एआयबद्दल अतिशयोक्ती करणे थांबवा, असं आवाहन नारायण मूर्ती यांनी मुंबईत झालेल्या TiECon कार्यक्रमादरम्यान केलं आहे.
Friday, March 14 2025 08:01:56 PM
तुम्ही कर्ज घेणार असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवू शकता.
Friday, March 14 2025 07:47:52 PM
हा नवीन एआय सामान्य चॅटबॉटपेक्षा खूपच सक्षम मानला जात आहे, जो केवळ शेअर बाजाराचे विश्लेषण करण्यास सक्षम नाही तर प्रवासासाठी वैयक्तिकृत मार्गदर्शक पुस्तके तयार करण्यासारखी कामे देखील सहजपणे करू शकतो.
Friday, March 14 2025 06:37:05 PM
जर तुम्हाला एखाद्याचा कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी लागेल. एखाद्याला न कळवता त्यांचे संभाषण रेकॉर्ड करणे कायद्याविरुद्ध आहे.
Friday, March 14 2025 04:11:12 PM
दिन
घन्टा
मिनेट