Wed. Dec 1st, 2021

केंद्राचे जम्मू आणि काश्मीरसंदर्भात 2 महत्त्वाचे निर्णय

केंद्रीय सुरक्षा परिषदेनंतर अरुण जेटली यांची पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा करण्यात आली.

जम्मू आणि काश्मीरसंदर्भातही दोन महत्त्वाच्या निर्णयांची यावेळी घोषणा करण्यात आली.

SC, ST आणि OBC आरक्षण आता काश्मिरमध्येही लागू करणार असल्याची घोषणा अरुण जेटली यांनी केली आहे. भारत-पाक सीमेवर राहणाऱ्या मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल सवर्णांनाही आता आरक्षण लागू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *