Tue. Jul 14th, 2020

बॅडमिंटनच्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू आणि शेन युफेईमध्ये हा सामना झाला.

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू आणि शेन युफेईमध्ये हा सामना झाला.सिंधूने चीनच्या शेन युफेईचा २७-७, २१-१४ असा दोन सेटमध्ये पराभव केला.

शुक्रवारी सिंधूचा ताइ यिंगसोबत सामना झाला. सिंधूने चीनच्या शेन युफेईचा २७-७, २१-१४ असा दोन सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात सुरुवातीपासूनच सिंधूने चांगली कामगिरी होती. अखेर २७-७, २१-१४ असा दोन सेटमध्ये सिंधूने युफेईचा पराभव केला. या विजयासहच सिंधूने अंतिम सामन्यात प्रवेश केला.

रॅटचानोक इन्टानोन आणि नोझोमी ओखुरा यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. यांच्यातील विजेत्याशी अंतिम फेरीत सिंधूसोबत सोबत सामना होईल. पी. व्ही सिंधूने गेल्या वर्षी वर्ल्ड टूर फायनलमध्ये ताइवर तीन गेम्समध्ये मात केली होती.

पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *