Saturday, February 15, 2025 01:28:41 PM
20
अलिबागमधील कुरुड गावातील वैभव पिंगळे, असे मृत शिक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, वैभ पिंगळे आपल्या चारचाकी गाडीने प्रवास करत अटल सेतूवर आले.
Saturday, February 15 2025 01:15:43 PM
Kiss Benefit : चुंबनामुळे केवळ रिलेशनशिपच तणावमुक्त राहत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. यामुळे किस डे हा व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरा केला जातो. किस करण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ
Friday, February 14 2025 08:32:12 PM
भारताच्या पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांचे नाव अंतिम करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील निवड समिती पुढील आठवड्यात बैठक घेईल.
Friday, February 14 2025 07:51:38 PM
हॅकर्सपासून वाचायचं असेल तर फोन वापरताना खालील गोष्टींची नक्की काळजी घ्या...
Friday, February 14 2025 07:06:43 PM
आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्तभेट घेतली.
Friday, February 14 2025 05:44:47 PM
साप चावल्यावर किती विष बाहेर पडते? यासंबंधी एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अर्थात, चावल्यानंतर साप किती विष बाहेर टाकेल, हे त्यांच्या प्रजाती, आकार आणि चाव्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
Friday, February 14 2025 05:01:08 PM
एआय-संचालित 'डेथ क्लॉक' तुमची जन्मतारीख, फिटनेस दिनचर्या, धूम्रपान किंवा अल्कोहोलच्या सवयींसह विविध सिग्नल वापरून तुमच्या मृत्यूची तारीख सांगतो.
Friday, February 14 2025 05:37:45 PM
ही चेतावणी विशेषतः विंडोज किंवा मॅकओएसवर या लोकप्रिय ब्राउझरचा वापर करणाऱ्यांसाठी जारी करण्यात आली आहे.
Friday, February 14 2025 04:12:57 PM
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी करते, ज्यामुळे संसर्ग आणि आजार आपल्यावर सहजपणे परिणाम करतात. बदलत्या हवामानात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खाणे योग्य आहेत
Friday, February 14 2025 02:27:04 PM
आरबीआयने म्हटले आहे की, 13 फेब्रुवारी 2025 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून, बँक पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करणार नाही.
Friday, February 14 2025 02:02:34 PM
JioHotstar सदस्यता योजनांची सुरुवातीची किंमत 149 रुपये आहे. जिओ सिनेमा आणि डिस्ने+हॉटस्टारचे विद्यमान ग्राहक त्यांचे विद्यमान प्लॅन (सदस्यता) जिओहॉटस्टारवर सहजपणे सक्रिय करू शकतील.
Friday, February 14 2025 01:58:29 PM
राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल अजय भल्ला यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली.
Thursday, February 13 2025 09:55:48 PM
हर्षवर्धन सपकाळ यांनी 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्रातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात.
Thursday, February 13 2025 09:28:51 PM
काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी निवडणूक काळात खरी माहिती लपवल्याची तक्रार केली होती. आता या तक्रारीची दखल घेऊन कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
Thursday, February 13 2025 08:03:25 PM
शरीराच्या काही भागांना दाब देऊन संबंधित समस्या कमी करता येते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अॅक्युप्रेशरचा वापर देखील केला जाऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी अॅक्युप्रेशरमध्ये कोणते पॉइंट्स दाबले पाहिजेत? वाचा
Thursday, February 13 2025 07:35:42 PM
आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर तुकाराम बिडकर आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले.
Thursday, February 13 2025 06:28:23 PM
शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधून नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता शरद पवार गटातील नेत्यांनी टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
Thursday, February 13 2025 05:38:50 PM
ट्रायने देशातील 116 कोटींहून अधिक मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक इशारा जारी केला आहे. ट्रायने आपल्या इशाऱ्यात मोबाईल वापरकर्त्यांना स्कॅमर्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे.
Thursday, February 13 2025 04:52:30 PM
जर तुम्ही गुगलवर काहीतरी चुकीचे किंवा बेकायदेशीर सर्च केले तर ते तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे तुम्हालाला तुरुंगातही जावे लागू शकते.
Thursday, February 13 2025 03:52:04 PM
तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो की, पत्नीला या रकमेवर किंवा मालमत्तेवर कर भरावा लागेल का? पोटगीवर वेगवेगळे कर नियम आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात...
Thursday, February 13 2025 03:10:17 PM
दिन
घन्टा
मिनेट