Sun. May 16th, 2021

अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ दाखवणारा गजाआड

विकेश चौहान या २९ वर्षीय व्यक्तीला दोन अल्पवयीन मुलींला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ क्लिप  दाखवण्याच्या आरोपाखाली पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.

तो तळोजा येथे एका खासगी कंपनीत काम करतो.

विकेशचा  शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फूटेजचा आधार

  • विकेशने दोन अल्पवयीन मुलींना आपल्या मोबाइल फोनमधील अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
  • विकेशचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले.
  • त्याचे  रेखाचित्र काढून नंतर मोबाइल टॉवरच्या माध्यमातून मोबाइल फोनचा शोध घेतला.
  • सीसीटीव्ही फूटेज आणि मोबाइल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी विकेशला अटक केली.
  •  तो तळोजा येथे एका खासगी कंपनीत काम करतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *