Thu. May 13th, 2021

कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर शाहीद आफ्रिदीचे टविट्

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 ए हटवल्यामुळे हा ऐतिहासीक निर्णय मानला जात आहे. राज्यसभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून उद्या लोकसभेत यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 ए हटवल्यामुळे हा ऐतिहासीक निर्णय मानला जात आहे. राज्यसभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून उद्या लोकसभेत यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. हे कलम रद्द झाल्यामुळे पाकिस्तानमध्येही हालचाली सुरू आहेत. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनेही यावर त्याची प्रतिक्रीया नोंदवली आहे. काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्र काय झोपलंय का? असा सवाल त्याने ट्विटरवरून नोंदविली आहे.

काय म्हणतो आफ्रिदी

जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. वेळप्रसंगी काश्मीरसाठी जीव देण्याचीही तयारी आहे. असं म्हणतं अमित शाह यांनी लोकसभेत मांडली. काश्मीरबाबत कायदा करण्यास कोणीही रोखू शकत नाही तसेच फक्त काश्मीरच नाही पाकव्याप्त काश्मीरही भारतात येईल. असं ही ते म्हणाले आहे.

कुठल्या नियमांच उल्लंघन केलं ते सांगा? असा सवाल अमित शाह यांनी विरोधकांना केला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर संसदच सर्वोच्च आहे असंही अमित शाह म्हणाले आहेत. यावेळी अमित शाह यांच्या निवेदनादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी केली.

यावर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीचाही समावेश आहे. काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्र काय झोपलंय का? ते का काही करत नाहीत असा सवाल आफ्रिदीने ट्विटरवरून केला आहे.

 

 

 

गौतम गंभीरचे यावर उत्तर

. “मानवतेविरुद्ध वापरली जाणारी आक्रमकता हा आफ्रिदीचा मुद्दा अगदी बरोबर आहे. याबद्दल आफ्रिदीचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले पाहिजे. पण तो रक गोष्ट विसरला आहे ते म्हणजे हे सारं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडतं हे लिहिण्याचं त्याच्याकडून राहून गेलं. पोरा, तू या सगळ्याची काळजी करू नको. आम्ही आमचं बघून घेऊ.  अशी प्रतिक्रीया नोंदविली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *