Tuesday, December 10, 2024 02:31:28 AM
20
मंत्र्यांना शिपाई आणि चोपदार यांची कमतरता भासणार आहे.
Sunday, December 08 2024 07:57:00 PM
बांगलादेशात मागील दोन महिन्यांपासून अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
Sunday, December 08 2024 07:27:48 PM
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
Sunday, December 08 2024 07:21:09 PM
एमएमआर ग्रोथ हबमध्ये 30 लाख घरांच्या निर्मितीचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे.
Sunday, December 08 2024 06:29:29 PM
गूगल मॅपच्या माध्यमातून चूकीचे निर्देशन मिळल्याच्या घटना आपण वारंवार पाहत असतो.
Sunday, December 08 2024 06:20:55 PM
भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
Sunday, December 08 2024 04:47:21 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Sunday, December 08 2024 04:43:03 PM
मुंबईमध्ये रहिवाशी ही सर्वात मोठी समस्या आहे.
Sunday, December 08 2024 03:36:45 PM
नव्या पिढीच्या ‘तेजस’ विमानांची बांधणी नाशिकमध्ये होत आहे.
Sunday, December 08 2024 01:49:30 PM
विरोधकांनी आमदारकीची शपथ घेतली आहे.
Sunday, December 08 2024 01:40:22 PM
लातूरमध्ये महानगरपालिकेची कर वसुलीची धडक मोहीम चालु झाली आहे.
Friday, December 06 2024 08:18:43 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
Friday, December 06 2024 08:11:06 PM
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.
Friday, December 06 2024 07:40:04 PM
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झाले आहे.
Friday, December 06 2024 07:19:16 PM
पालघरमध्ये आदिवासी महिलेने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर येत आहे.
Friday, December 06 2024 06:43:39 PM
राज ठाकरेंनी महायुती सरकारला शुभेच्छा दिल्या.
Thursday, December 05 2024 08:20:01 PM
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
Thursday, December 05 2024 06:54:19 PM
मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
Thursday, December 05 2024 06:18:11 PM
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत.
Thursday, December 05 2024 05:57:40 PM
एकनाथ शिंदे दूर बसले आहेत.
Thursday, December 05 2024 05:30:42 PM
दिन
घन्टा
मिनेट