Wednesday, March 26, 2025 10:16:09 AM
20
IPL 2025 : गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे.
Wednesday, March 26 2025 08:12:21 AM
भारतातील प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्सची एक ठराविक वैधता म्हणजे व्हॅलेडिटी असते. त्यानंतर त्याचे नूतनीकरण म्हणजे रिन्यूअल करावं लागतं.
Tuesday, March 25 2025 08:33:43 PM
Chhaava Box Office Collection Day 40 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच आहे.
Tuesday, March 25 2025 07:46:26 PM
मानलेल्या भावानेच एका विवाहित महिलेसोबत विश्वासघात करून तिच्यावर प्रियकरासह अत्याचार केला आहे. ही घटना सोलापूरच्या बार्शी तालुक्यात घडली आहे.
Tuesday, March 25 2025 07:06:52 PM
या कॉन्सर्टचे काही व्हिडिओ आता ऑनलाइन समोर आले आहेत, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तथापि, सोनूने आपला संयम गमावला नाही आणि गर्दीला शांत राहण्याचे आवाहन केले.
Tuesday, March 25 2025 07:04:53 PM
जे ग्राहक त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी एटीएमचा मोठ्या प्रमाणात वापर करतात त्यांना एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
Tuesday, March 25 2025 06:35:49 PM
परीक्षेचा निकाल 20 मे पर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. तथापि, निकाल जाहीर होण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
Tuesday, March 25 2025 06:25:02 PM
परिवहन मंत्रालयाच्या निर्णयानुसार, आता महाराष्ट्रात सर्व व्यावसायिक वाहनांवर (ट्रक, बस, रिक्षा) मराठी भाषेत सामाजिक संदेश लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Tuesday, March 25 2025 06:04:47 PM
नवीन आयकर विधेयक-2025 सहा दशके जुने आयकर कायदा-1961 ची जागा घेईल. यामुळे प्रत्यक्ष कर कायदे सोपे होतील, अस्पष्टता दूर होतील आणि कर विवाद कमी होतील.
Tuesday, March 25 2025 04:23:44 PM
घटनेची माहिती मिळताच सोनू सूद नागपूरला रवाना झाला. सोनू सूदची पत्नी सोनाली सूद, त्याच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच भाचा आणि त्याची बहीण अपघातग्रस्त कारमध्ये होते. सोनू सूदच्या पत्नीची कार एका ट्रकला धडकली
Tuesday, March 25 2025 03:46:29 PM
साफसफाई करत असताना मुलाला विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.
Tuesday, March 25 2025 03:22:45 PM
अधिकाऱ्यांच्या मते, 2025 मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत महाराष्ट्रात जातीय तणावाच्या 823 घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसाचाराचाही समावेश आहे.
Tuesday, March 25 2025 03:03:39 PM
उच्च न्यायालयाने तीव्र टिप्पणी करत 8 फेब्रुवारी रोजी इंदूरच्या कुटुंब न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांचा बहुचर्चित निर्णय रद्द केला.
Tuesday, March 25 2025 02:44:16 PM
रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरमधील लांबलचक गणिते लक्षात घेऊन बेसिक नॉन-प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याची योजना आखत आहे.
Tuesday, March 25 2025 02:29:31 PM
कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्हाला व्यंग समजते, पण त्याला एक मर्यादा असायला हवी.
Tuesday, March 25 2025 02:13:45 PM
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात उष्णता प्रचंड वाढणार असून अंगाची लाहीलाही होणार आहे. 30 मार्चपर्यंत तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Tuesday, March 25 2025 02:00:59 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मुंबई पोलिसांनी विनोदी कलाकाराला चौकशीसाठी बोलावले आहे.
Tuesday, March 25 2025 01:37:11 PM
रेखा गुप्ता यांनी वित्तीय वर्ष 2025-26 साठी 1 लाख कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. हे बजेट मागील आर्थिक वर्षाच्या बजेटपेक्षा 31.5 टक्के जास्त आहे.
Tuesday, March 25 2025 01:30:56 PM
अथिया आणि केएल राहुल यांनी त्यांच्या मुलीच्या आगमनाची घोषणा केली असून ही गोड बातमी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Monday, March 24 2025 08:49:09 PM
सध्या खासदारांना दरमहा 1 लाख रुपये वेतन मिळते, जे 24 टक्क्यांनी वाढवून 1.24 लाख रुपये करण्यात आले आहे. खासदारांना दिला जाणारा दैनिक भत्ताही 2 हजार रुपयांवरून 2500 रुपये करण्यात येत आहे.
Monday, March 24 2025 06:00:52 PM
दिन
घन्टा
मिनेट