Fri. Sep 30th, 2022

भारताच्या खात्यात आत्तापर्यंत ५५ पदकं

कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध सहज विजय मिळवत आणखी एक सुवर्णपदक जिंकलंय. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध २१-१५, २१-१३ असा विजय मिळवत भारताच्या गुणतालिकेत आणखी एक सुवर्णपदक घातलंय. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं १९ वं सुवर्णपदक आहेत. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ५६ पदकं जिंकली आहेत. ज्यात १५ रौप्यपदक आणि २२ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताला सर्वाधिक पदक कुस्तीमध्ये मिळाली आहेत. भारताला कुस्तीमध्ये एकूण १२ पदकं मिळाली आहेत. वेटलिफ्टिंगमध्येही भारतानं १० पदकं  जिकंली आहेत. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेच्या स्पर्धेच्या २२ व्या हंगामात भारतासाठी पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंचं नाव जाणून घ्या.

पदके मिळालेल्या स्पर्धक आणि टिमची नावे

१) संकेत महादेव सरगर
२) गुरुराज पुजारी
३) मीराबाई चानू
४) बिंद्याराणी देवी
५) जेरेमी लालरिनुंगा
६) अचिंता शेउली
७) सुशीला देवी
८) विजय कुमार यादव
९) हरजिंदर कौर
१०) महिला लॉन बॉल्स संघ
११) पुरुष टेबल टेनिस संघ
१२) विकास ठाकूर
१३) मिश्र बॅडमिंटन संघ
१४) लवप्रीत सिंह
१५) सौरव घोषाल
१६) तुलिका मान
१७) गुरदीप सिंह
१८) तेजस्वीन शंकर
१९) मुरली श्रीशंकर
२०) सुधीर
२१) अंशू मलिक
२२) बजरंग पुनिया
२३) साक्षी मलिक
२४) दीपक पुनिया
२५) दिव्या काकरनं
२६) मोहित ग्रेवाल
२७) प्रियांका गोस्वामी
२८) अविनाश मुकुंद साबळे
२९) पुरुष लॉन बॉल्ससंघ
३०) जास्मिन
३१) पूजा गेहलोत
३२) रवी कुमार दहिया
३३) विनेश फोगट
३४)  नवीन कुमार
३५) पूजा सिहाग
३६) मोहम्मद हुसामुद्दीन
३७) दीपक नेहरा
३८) सोनलबेन पटेल
३९) भावना पटेल
४०) रोहित टोकस
४१) महिला क्रिकेट संघाला रौप्यपदक
४२) भारतीय बॉक्सर नीतूची सुवर्णपदकावर झडप
४३) भारतीय महिला हॉकी संघाला कांस्य पदक
४४) भारताच्या बॉक्सर निखत जरीनला सुवर्णपदक
४५) बॉक्सर अमित पंघालची सुवर्णपदकावर झडप
४६) टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक
४७) चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारला कांस्यपदक
४८) किदाम्बी श्रीकांतने बॅडमिंटनमध्ये जिंकलं कांस्यपदक
४९) स्क्वॉश मिश्र दुहेरी स्पर्धेत कांस्यपदक
५०) टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताला रौप्य
५१) महिला दुहेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक
५२) अन्नू राणीला भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक
५३) पुरुषांच्या ट्रिपल जम्प ऐलडॉस पॉल सुवर्णॉ

५४) पुरुषांच्या ट्रिपल जम्प अब्दुला अबुबकर रौप्यपदक
५५) महिला बॉक्सर नीतू घणघसला सुवर्ण

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.