Sunday, April 20, 2025 05:46:55 AM
20
तरुणांनी कायद्याचे उल्लंघन करून पुणे-सातारा महामार्गावर हुल्लडबाजी केली आहे. या तरुणांनी चक्क चालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येऊन व्हिडिओ बनवला आहे.
Friday, April 18 2025 01:41:34 PM
घणसोली गावात एका तरुणीला त्रिकुटाने धक्का दिल्यामुळे सुरू झालेल्या भांडणाचे रूपांतर जबर मारहाणीत झाले. या घटनेमुळे पीडित राकेश मोरे गंभीर जखमी असून त्याच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Friday, April 18 2025 12:34:43 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहेत. याप्रकरणी, 8 मे रोजी पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.
Friday, April 18 2025 11:43:11 AM
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी होत आहेत. नुकताच काँग्रेसमधील एक जेष्ठ नेता भाजपात प्रवेश करणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Friday, April 18 2025 10:31:15 AM
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या पुतळ्याला हटवण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
Friday, April 18 2025 09:57:47 AM
घरबसल्या सर्वसामान्य जनतेला शासकीय सेवा पुरविण्यासाठी आणि त्यासोबतच सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या अडचणींवर तक्रार सोडवण्यासाठी प्रशासनाने 'आपले सरकार' पोर्टल आणि मोबाईल अॅपची सेवा सुरू केली आहे.
Friday, April 18 2025 07:58:48 AM
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारी नाशिकमध्ये निर्धार शिबिर पार पडला. यामध्ये, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या सोबत गेलेले आमदारांवर घणाघात टीका केली.
Friday, April 18 2025 07:47:12 AM
गेल्या काही दिवसांपासून घाटकोपरमध्ये गुजराती आणि मराठी या दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Thursday, April 17 2025 09:37:03 PM
घरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना कंटाळून वकिलाने स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि चोऱ्यांचं सत्र कायमचं बंद झालं.
Thursday, April 17 2025 08:02:34 PM
डोक्यावर कोल्हापुरी फेटा, पारंपरिक पोशाख आणि चेहऱ्यावर हसरा भाव घेऊन या लग्नसमारंभात महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्याला कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
Thursday, April 17 2025 06:19:34 PM
वक्फ कायद्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाने नव्या वक्फ कायद्यामधील दोन कलमांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला आहे.
Thursday, April 17 2025 04:26:00 PM
खासदार नारायण राणे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बेस्ट भवन कुलाबा येथे भेट घेणार आहेत.
Thursday, April 17 2025 03:33:10 PM
राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवत, 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू होणार आहे.
Thursday, April 17 2025 03:26:45 PM
मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी बुधवारी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भूमरे यांची भेट घेतली.
Wednesday, April 16 2025 09:13:45 PM
तिसगावात जुन्या भांडणाच्या कारणावरून आणि रागाने बघितल्याच्या वादातून योगेश कासुरे या तरुणाला तलवारीने हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री 9:30 वाजता घडली.
Wednesday, April 16 2025 07:49:31 PM
मंगळवारी, शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा शिबीर नाशिक येथे पार पडला. नाशिकमध्ये झालेल्या या भव्य मेळाव्याचे समारोप करताना खासदार संजय राऊत यांनी ठामपणे आपले मत मांडले.
Wednesday, April 16 2025 06:22:09 PM
Wednesday, April 16 2025 04:37:00 PM
तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या मृत्यूबाबत ससूनमधील तज्ज्ञांचे अहवाल लवकरच ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांना सादर केले जातील.
Wednesday, April 16 2025 03:46:00 PM
देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावात डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Wednesday, April 16 2025 03:00:09 PM
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादरमधील त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवास्थानी दाखल झाले आहेत.
Tuesday, April 15 2025 09:21:51 PM
दिन
घन्टा
मिनेट