Wednesday, December 11, 2024 05:34:40 PM
20
दि. 11 डिसेंबर ते रविवार दि. 15 डिसेंबर पर्यंत सिद्धिविनायक मंदिर बंद असणार आहे. दरवर्षी माघ श्रीगणेश जयंतीपूर्वी ‘श्रीं’चे सिंदूर लेपन केले जाते. या काळात भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले जाते
Tuesday, December 10 2024 08:58:07 PM
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने ईव्हीएमविरोधात अनोखं आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी ईव्हीएम होडीतून घेऊन गेले आणि त्यानंतर ते ईव्हीएम मशीन समद्रात बुडवले आहे .
Tuesday, December 10 2024 08:11:00 PM
नाशिकच्या मंदिरातील देवांनाही ऊबदार कपडे परिधान करून थंडीपासून त्यांचे संरक्षण केले जात आहे.
Tuesday, December 10 2024 07:24:13 PM
अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
Tuesday, December 10 2024 06:46:21 PM
राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
Tuesday, December 10 2024 06:20:28 PM
'तुम्ही पाच लाख रुपये मदत करत आहात. मी पाच लाख रुपये तुम्हाला परत देतो. तुम्ही कुर्ला परिसरातील परिस्थिती सुधारा' असे भाष्य अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयाने केले आहे.
Tuesday, December 10 2024 05:31:26 PM
ऑटो चालकांना 10 लाख रुपयांचा जीवन विमा दिला जाईल. यामध्ये 5 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा समावेश असेल.
Tuesday, December 10 2024 04:41:48 PM
येत्या 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे.
Tuesday, December 10 2024 03:55:06 PM
हिवाळ्यात अनेकांना प्रचंड थंडी जाणवत असते. तुम्हालाही प्रचंड थंडी जाणवतेय का? आणि तुम्हीही याकडे दुर्लक्ष करताय का? मग सावधान!
Tuesday, December 10 2024 03:02:59 PM
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे.
Tuesday, December 10 2024 02:26:26 PM
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Monday, December 09 2024 08:54:01 PM
खासदार संभाजी राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दालनात आज रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची आढावा बैठक झाली.
Monday, December 09 2024 08:43:22 PM
महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला.
Monday, December 09 2024 06:43:06 PM
आले ही औषधी वनस्पती पचन सुधारण्यासाठी, सर्दी-खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आल्याचा काढा, पेस्ट, आणि तेल यांचा वापर घरगुती उपायांमध्ये होतो.
Monday, December 09 2024 06:00:40 PM
कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७,१३० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे ७,७७८ रुपये आहे.
Monday, December 09 2024 04:55:18 PM
दरम्यान या सर्व गोष्टींचा वापर केल्याने तुमची मान आणि गुढगे उजळण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्हीदेखील हे उपाय नक्की वापरा.
Monday, December 09 2024 04:20:06 PM
तुमचाही लाडकी बहीण योजनेचा अर्ज अपात्र ठरू शकतो. काय आहे अर्ज बाद होण्याची कारणे जाणून घ्या बातमीच्या माध्यमातून
Monday, December 09 2024 03:37:46 PM
कापसाचा भाव वाढेना शेतकरी मात्र चिंतेत. कापसाला भाव वाढ नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून. काय करावं शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न.
Monday, December 09 2024 03:01:26 PM
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा अंतिम टप्प्यात
Monday, December 09 2024 02:26:00 PM
'लग्न'संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आल्याचे टिझरमध्ये दिसत होते.
Monday, December 09 2024 02:10:28 PM
दिन
घन्टा
मिनेट