Sat. Nov 27th, 2021

‘जय श्री राम’ प्रकरणी 49 दिग्गजांविरुद्ध 61 सेलिब्रिटींच मोदींना पत्र

जय श्री राम’ म्हणायला सांगून मारहाणीच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 49 दिग्गज व्यक्तींनी मोदींना पत्र लिहून याविषयाची चिंता व्यक्त केली होती.

देशात ‘जय श्री राम’ म्हणण्यावरून मारहाणीच्या प्रकरणांमध्ये दिवसेदिंवस वाढ होत आहे. या घटना रोखण्यासाठी 49 दिग्गज व्यक्तींनी मोदींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. यावरून जणु की पत्रयुद्धचं सुरू आहे. तर हे पत्र ‘सिलेक्टिव्ह आउटरेज’ आणि ‘फॉल्स नॅरेटीव्ह्ज’ अशा टायटलखाली दिलेले या पत्रात काही मोजक्या प्रकरणांचा निषेध आणि विरोध करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 61 सेलिब्रिटींनी मोदींना पत्र लिहून असा आरोप केला आहे.

61 सेलिब्रिटींनी मोदींना पत्र

‘जय श्री राम’ म्हणायला सांगून मारहाणीच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

49 दिग्गज व्यक्तींनी मोदींना पत्र लिहून याविषयाची चिंता व्यक्त केली होती.

आमच्या देशात या काळात घडत असलेल्या दु:खद घटनांबाबत आम्ही अतिशय चिंतित आहोत.

अशा कारणासाठी एकत्र ग्रुप करून मारणं कुठतरी थांबलं पाहिजे असंही या पत्रात होतं.

यावर 61 सेलिब्रिटींनी मोदींना पत्र लिहत आपली प्रतिक्रीया नोंदविली आहे.

जेव्हा नक्षली भागात नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात तेव्हा हे लोक कुठे जातात.

जेव्हा काश्मीरमध्ये फुटीरतावादी शाळा बंद केल्या तेव्हा या लोकांनी काय केलं?

यासोबतच जेएनयूमध्ये करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरुनही टोला देण्यात आला आहे,

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *