Tue. Aug 3rd, 2021

पंतप्रधान मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात कार्यक्रम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस साजरा होत आहे. देशवासियांसह जगभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मोदी गुजरातमध्ये आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

अहमदाबादला त्यांनी आज आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला.

नर्मदा नदीची पूजा केली.

सकाळी सरदार सरोवराजवळील केवाडिया मंदिर परिसरात त्यांनी भाषण केलं.

यावेळी ‘नर्मदे हर हर’चा जयघोष करण्यात आला. ‘भारत माता की जय’चा नारा दिला गेला.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *