Wednesday, April 30, 2025 06:52:15 AM
20
सोलापूर येथील नामांकित मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर यांच्या आत्महत्येला दहा दिवस होऊन गेले. मात्र, तरीही या प्रकरणातील गूढ कायम आहे.
Tuesday, April 29 2025 09:19:35 PM
नाशिक शहरात बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नाशिक येथील आम्रपाली परिसरात रागाच्या भरात वडिलाने स्वतःच्या 9 वर्षांच्या मुलाचा गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे.
Tuesday, April 29 2025 08:43:04 PM
1 मे रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. त्यासोबतच, या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक पाहायला मिळणार आहे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील होणार आहे.
Tuesday, April 29 2025 07:22:29 PM
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मंगळवारी काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर 'गायब' पोस्टर्स शेअर केले होते.
Tuesday, April 29 2025 06:04:14 PM
पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून असे दिसते की, भारताने उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान घाबरले आहेत.
Tuesday, April 29 2025 04:40:13 PM
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी संयुक्त राष्ट्राच्या उपक्रमासंदर्भात झालेल्या बैठकीत पाकिस्तानला फटकारले.
Tuesday, April 29 2025 03:21:02 PM
काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ प्रकरणात ईडीकडून क्लीनचीट दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तब्बल 15 वर्षानंतर न्यायालयात सादर केला आहे.
Tuesday, April 29 2025 03:08:06 PM
1 ते 4 मे 2025 पर्यंत बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट 2025 या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Monday, April 28 2025 08:13:17 PM
जेव्हा आपण बाहेर पडता तेव्हा त्वचा टॅन होते, ज्यामुळे हळूहळू त्वचेचा रंग काळवंडतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत असा नैसर्गिक उपाय, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या टॅन कमी करू शकता.
Monday, April 28 2025 07:21:52 PM
जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. भारत सरकार सतत पाकिस्तानवर करत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबद्दल बोलताना माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी काय म्हणाले? जाणून घेऊया
Monday, April 28 2025 06:19:58 PM
पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पुणे विमानतळावर 10 रुपयांत चहा मिळणार आहे. त्यासोबतच, 20 रुपयांत कॉफी मिळणार आहे.
Monday, April 28 2025 03:46:20 PM
लातूरच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपयुक्त अविनाश देवसटवार यांच्या आदेशाला लातूरच्या जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केराची टोपी दाखवली.
Monday, April 28 2025 02:33:20 PM
अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील युवा नेते मारुती मेंगाळ यांच्यासोबत इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
Saturday, April 26 2025 09:37:34 PM
जम्मू-काश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यातील कुलगाम पोलिसांनी 1 आरआर आणि 18 बीएन सीआरपीएफ यांच्यासह त्यांच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
Saturday, April 26 2025 09:05:03 PM
पाकिस्तानच्या गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागली होती. माहितीनुसार, ही आग प्रचंड मोठी होती.
Saturday, April 26 2025 08:15:04 PM
भारताला प्रत्युत्तर देत पाकिस्तानने 1972 च्या शिमला करारासह दोन्ही देशांतील सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Saturday, April 26 2025 06:51:03 PM
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे 1 हजाराहून अधिक पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 100 हून अधिक पर्यटक भूस्खलन आणि हिमस्खलनामुळे अडकले आहेत.
Saturday, April 26 2025 05:00:15 PM
पैलवान चंद्रहार पाटील यांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पैलवान चंद्रहार पाटील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का? अशी चर्चा होत आहे.
Saturday, April 26 2025 03:47:55 PM
मंगळवारी, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर, मंत्री नितेश राणे म्हणाले की.
Saturday, April 26 2025 03:34:50 PM
राज्यसभा खासदार आणि माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, 'मी पंतप्रधानांना काही सूचना देऊ इच्छितो. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे'.
Friday, April 25 2025 08:39:57 PM
दिन
घन्टा
मिनेट